Monday, July 25, 2011

संस्कृत सुभाषित, वागणूक

संस्कृत सुभाषिते


(1) गुरुर्देवो महेश्वरः, गुरुंह साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमह


भाषांतर :


गुरु ब्रह्मा, विष्णु, महेश आहेत। साक्षात् परब्रह्म असणार्या गुरुन्ना माजा नमस्कार असो।



(२) यदिच्चासी सुखं लोके यदि दूख़म न वान्चासी सुक्ग्हम यच्चा परेभ्यः त्यं परदुख्खानी नाशय


जर तू सुखाची इच्छा करत असेल अणि तुला जर दुःख नको असेल तर दुसर्यावर सुखाचा वर्षाव कर आणि त्यांचे दुःख दूर कर .